Category
Waste Management
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

कचरा व्यवस्थापनात महापालिका अपयशी; सुनेत्रा पवार यांची प्रशासनावर नाराजी

कचरा व्यवस्थापनात महापालिका अपयशी; सुनेत्रा पवार यांची प्रशासनावर नाराजी पिंपरी-चिंचवड : शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनात अनेक त्रुटी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प गेल्या सहा महिन्यांपासून बंद का आहे, मोशी दुर्घटनेनंतर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, मोशी कचरा डेपोची क्षमता संपल्यानंतर पर्यायी जागेचे नियोजन झाले आहे का, असे सवाल त्यांनी प्रशासनाला केले. कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे आता अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

हिंजवडी, माण, मारुंजीतील विकासकामांना गती द्या!

हिंजवडी, माण, मारुंजीतील विकासकामांना गती द्या! पुणे : हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापनाची कामे गतीने पूर्ण करावीत. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिला.
Read More...

Advertisement