Category
One Hand of Help
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

वाडा गावातील वाड्या-वस्त्यांवर पोहोचली महिनाभराची अन्नधान्य मदत

वाडा गावातील वाड्या-वस्त्यांवर पोहोचली महिनाभराची अन्नधान्य मदत पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी वाडा गावातील विविध वाड्या-वस्त्यांवरील गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य असलेल्या ४०० किटचे वाटप रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) करण्यात आले. नगरसेवक निलेशदादा नेवाळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
Read More...

Advertisement