Category
Food Grain Distribution
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... जुन्नरच्या कोल्हेवाडीत १५० गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा आधार!
Published On
By Manisha Thorat- Pisal
पिंपरी-चिंचवड : भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुन्नर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे १५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याची किट देण्यात आली. नगरसेवक अनिल उर्फ बापू घोलप यांच्या पुढाकाराने गावात हा वाटप कार्यक्रम पार पडला. वाडा गावातील वाड्या-वस्त्यांवर पोहोचली महिनाभराची अन्नधान्य मदत
Published On
By Manisha Thorat- Pisal
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी वाडा गावातील विविध वाड्या-वस्त्यांवरील गरजू कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य असलेल्या ४०० किटचे वाटप रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) करण्यात आले. नगरसेवक निलेशदादा नेवाळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.