Category
Essential Kits Distribution
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

आहुपेत गरजू कुटुंबांना मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तूंच्या २०० किटचे वाटप

आहुपेत गरजू कुटुंबांना मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तूंच्या २०० किटचे वाटप पिंपरी : आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावात गरजू कुटुंबांना किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या २०० मदत किटचे वाटप करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत नगरसेविका सौ. नम्रता लोंढे आणि योगेश लोंढे यांनी या वाटपासाठी पुढाकार घेतला.
Read More...

Advertisement