Category
PCMC Meeting
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... कचरा व्यवस्थापनात महापालिका अपयशी; सुनेत्रा पवार यांची प्रशासनावर नाराजी
Published On
By Manisha Thorat- Pisal
पिंपरी-चिंचवड : शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनात अनेक त्रुटी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प गेल्या सहा महिन्यांपासून बंद का आहे, मोशी दुर्घटनेनंतर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, मोशी कचरा डेपोची क्षमता संपल्यानंतर पर्यायी जागेचे नियोजन झाले आहे का, असे सवाल त्यांनी प्रशासनाला केले. कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे आता अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर
Published On
By Manisha Thorat- Pisal
पिंपरी : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आज, सोमवार (दि.२३ नोव्हेंबर) रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे. अधिकृत कार्यक्रमानुसार, सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पिंपरी येथील महापालिका मुख्यालयात आगमन होणार आहे.