Category
Deputy CM Visit
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर पिंपरी : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आज, सोमवार (दि.२३ नोव्हेंबर) रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे. अधिकृत कार्यक्रमानुसार, सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पिंपरी येथील महापालिका मुख्यालयात आगमन होणार आहे.
Read More...

Advertisement