Category
मिशन-२०२४
राजकीय 

Lok Sabha Election 2024 : मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? नेमकं राजकीय समीकरण काय?

Lok Sabha Election 2024 :  मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? नेमकं राजकीय समीकरण काय? मुंबईत कुणाचा बोलबाला असणार? मुंबईकर कुणाला कौल देणार? याचा फैसला लवकरच मतपेटीत बंद होणार आहे. तब्बल ६ खासदार आणि 36 आमदार असणारं मुंबई देशातलं एकमेव शहर आहे. मात्र उत्तर मध्य, दक्षिण पूर्व, ईशान्य अशा नावांमुळे बहुसंख्य मुंबईकरांचा मतदारसंघ सांगताना गोंधळ...
Read More...
राजकीय 

Manoj Jarange : लोकसभेच्या निकलादिवशी उपोषणाचे उपसले हत्यार; मतदानाच्या पाचव्या टप्प्यासाठी जरांगेंचे काय आवाहन

Manoj Jarange : लोकसभेच्या निकलादिवशी उपोषणाचे उपसले हत्यार; मतदानाच्या पाचव्या टप्प्यासाठी जरांगेंचे काय आवाहन मराठा आंदोलनाचा पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालादिवशीच, 4 जून रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलन सुरु होईल. मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत. उपोषण स्थळी राज्यातील गरजवंत समाज एकत्रित जमणार आहे.गरीब...
Read More...
राजकीय 

Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; पोलीस, राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलही तैनात

Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; पोलीस, राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलही तैनात लोकसभा निवडणुका निर्धोक पार पडाव्यात यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात पोलीस, राज्य राखीव दल आणि केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांमध्ये १५ हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची...
Read More...
राजकीय 

एका एकाला कशाला? सर्वांनाच अटक करा… उद्या 12 वाजता भाजपच्या मुख्यालयात येतो… केजरीवाल यांनी ललकारले

एका एकाला कशाला? सर्वांनाच अटक करा… उद्या 12 वाजता भाजपच्या मुख्यालयात येतो… केजरीवाल यांनी ललकारले लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे बाकी असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला मोठा इशारा दिला आहे. आमच्या सर्व नेत्यांना एक एक करून अटक करण्यात येत आहे. सत्येंद्र जैन, मनिष सिसोदिया आणि संजय सिंह यांना तुरुंगात टाकलं. त्यानंतर मला तुरुंगात टाकलं....
Read More...
राजकीय 

आमच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला या… उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदी यांना निमंत्रण

आमच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला या… उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदी यांना निमंत्रण राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं आहे. येत्या 4 तारखेचं मोदीजींना आजच आमंत्रण देतोय. मोदीजी, तुम्ही आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचं आमंत्रण देतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बोलवायचं आहे, अशा...
Read More...
राजकीय 

गुलाल आपलाच… निकालाआधीच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले

गुलाल आपलाच… निकालाआधीच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले लोकसभा निवडणुकीचा अजून पाचवा टप्पाच सुरू आहे. सातव्या टप्प्यापर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अति उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचं अभिनंदन करणं सुरू केलं आहे. भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत निकाला...
Read More...
राजकीय 

महाविकास आघाडीतील ‘त्या’ शब्दावर रामदास आठवले यांचा आक्षेप?; म्हणाले, त्यांना फक्त…

महाविकास आघाडीतील ‘त्या’ शब्दावर रामदास आठवले यांचा आक्षेप?; म्हणाले, त्यांना फक्त… रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीतील ‘विकास’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. तीन पक्षांची महाविकास आघाडी आहे. त्यांच्या आघाडीतून विकास हा शब्द काढला पाहिजे. ती फक्त महाआघाडी आहे, असं सांगतानाच...
Read More...
राजकीय 

खरोखरच हिंदुत्व सोडलंय का?; उद्धव ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस यांना उत्तर काय?

खरोखरच हिंदुत्व सोडलंय का?; उद्धव ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस यांना उत्तर काय? उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आहे. इंडिया आघाडीच्या सभेपासून त्यांनी त्यांच्या भाषणातील हिंदू हा शब्द वगळला आहे. त्यामुळे त्यांचं हिंदुत्वाशी काहीच नातं राहिलं नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांच्या या दाव्याला उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर...
Read More...
राजकीय 

राज ठाकरे नक्की कोणाच्या शाखांना भेट देणार? भाजपच्या की संघाच्या, राऊतांनी काढला चिमटा

राज ठाकरे नक्की कोणाच्या शाखांना भेट देणार? भाजपच्या की संघाच्या, राऊतांनी काढला चिमटा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावे म्हणून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर मनसैनिकांनी अनेक ठिकाणी महायुतीचा प्रचार केला. अनेक मतदारसंघात मनसेने महायुतीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी काल मुंबईतील शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत...
Read More...
राजकीय 

मोदींच्या रोड शोवर किती कोटी खर्च? कुणी केला खर्च?, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय?

मोदींच्या रोड शोवर किती कोटी खर्च? कुणी केला खर्च?, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यात मुंबईत डेरेदाखल होते. त्यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली. त्यापूर्वी त्यांनी रोड शो करुन शक्ती प्रदर्शन केले. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर सणसणीत टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान...
Read More...
राजकीय 

JP Nadda On RSS : ‘…तेव्हा आम्हाला RSS ची गरज होती’, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचं खूप मोठ वक्तव्य

JP Nadda On RSS :  ‘…तेव्हा आम्हाला RSS ची गरज होती’, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचं खूप मोठ वक्तव्य भाजपाची मातृसंघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहिलं जातं. भाजपा आणि संघात अतूट नात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक स्वयंसेवक नंतर भाजपामधून राजकारणात सक्रीय झाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा संघाचे प्रचारक होते. बदलता काळ, वेळ यानुसार संघ...
Read More...
राजकीय 

फडतूणवीस… उद्धव ठाकरे यांची फडणवीसांवर खोचक टीका; पोलिसांनाही जाहीर इशारा

फडतूणवीस… उद्धव ठाकरे यांची फडणवीसांवर खोचक टीका; पोलिसांनाही जाहीर इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूणवीस असं संबोधत त्यांचा उद्धार केला आहे. शाखा भेटीच्या कार्यक्रमांतर्गत त्यांनी विक्रोळीतील सभेला संबोधित करताना फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी पोलिसांनाही जाहीर इशारा दिला. आमच्या शिवसैनिकांवर आणि...
Read More...

Advertisement