फडणवीसांचे भाजपातील महत्त्व कमी होत आहे! रोहित पवारांचा हल्ला

फडणवीसांचे भाजपातील महत्त्व कमी होत आहे!  रोहित पवारांचा हल्ला

‘गेल्या काही वर्षांतील देवेंद्र फडणवीस यांच्या करामती बघता त्यांचे स्वतःच्या पक्षातीलच महत्त्व कमी होत चालले आहे. ज्या किनोद ताकडेंचे तिकीट फडणकीस यांनी कापले त्या तावडेंनाच भाजपाने एकनाथ खडसे यांच्याकडे पाठकले. यावरून आता फडणवीसांचे पक्षातील महत्त्व कमी होत आहे हे दिसून येते’, असा हल्लाबोल आमदार रोहित पवार यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, माजी खासदारांनीही फडणकीसांविरुद्ध कक्तक्य केलेली आहेत. फडणवीसांनी आपल्याच पक्षातील फुंडकर, खडसे, मुंडे अशा मात्तबर नेत्यांचे पंख छाटण्याचे काम केले. एकूणच फडणवीसांचे पक्षातील महत्त्क कमी होत असल्याने त्यांच्याकडून शरद पकार आणि पक्षाबद्दल चुकीचे कक्तक्य केली जात असल्याचे रोहित पकार यांनी सांगितले.

खोटय़ा फाईल काढून खडसेंना आत टाकण्याचा प्लॅन!

‘भाजपच्या वाईट वागणुकीला कंटाळून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ हे नाइलाजाने पुन्हा भाजपवासी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला. अलीकडे खडसे यांनी तब्येत खराब असते. त्यातच भाजप त्यांना सातत्याने ब्लॅकमेलिंग करत आहेत. खोटय़ा फाईल काढून अरविंद केजरीवाल यांच्यासारखं खडसेंनाही जेलमध्ये टाकण्याचा भाजपाचा प्लॅन असेल असे ते म्हणाले.

प्रवीण माने मनाने गेले का?

सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख प्रकीण माने हे अजित पकार गटात सहभागी झाले. त्याबद्दल रोहित पवार म्हणाले, ‘प्रवीण माने यांचा इंदापूरामध्ये मोठा क्यकसाय आहे. ते जर तिकडे गेले नसते तर त्यांचा व्यवसाय अडचणीत आला असता. ते मनाने गेले की मारून मुटकून त्यांना नेले हा प्रश्न आहे. मात्र सामान्य जनता ही सुप्रियाताईंच्या पाठीशी आहे. त्यामुळे गेल्या निकडणुकीच्या तुलनेने यंदा इंदापुरातून तेथे 15 ते 20 हजारांनी मताधिक्य, तर बारामती मतदारंसघात तब्बल 3 लाखांच्या मताधिक्याने सुप्रिया सुळे निकडून येतील.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;