Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 10 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 10 सप्टेंबर 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्च वाढणार आहेत
आरोग्य – विनाकारण नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – जमाखर्चाचा मोळ बसत नसल्याने अस्वस्थता जाणवेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण तणावाचे राहणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – कामात चालढकल करू नका
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसाठी वेळ काढावा लागणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस अनेक फायद्याच्या घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – आर्थिक गुतंवणुकीतून लाभ होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबीयांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवस प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहेत
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी वादविवाद होणार नाही, याची काळजी घ्या

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये
आर्थिक – व्यवसायातून लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू पंचम स्थानात, शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संघर्षाचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – उधारउसनवारीचे व्यवहार टाळा
कौटुंबिक वातावरण – रागावर ताबा ठेवा, घरातील वातावरण तणावाचे राहणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रसन्नतेचा ठरणार आहे
आरोग्य – मन आनंदी राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांतील वातावरण आनंदाचे असेल

धनु

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील सदस्यांसोबत आनंदात जाणार आहेत
आरोग्य – प्रकृतीच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण प्रसन्नतेचे राहणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे
आर्थिक – आर्थिक कामांनी गती द्या
कौटुंबिक वातावरण – भावंडांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांतील वातावरण आनंदाचे असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरण्याची शक्यता आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होण्याची शक्यता आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण मिळवता येणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नाजूक त्वचेसाठी तांदळाचे पीठ आहे सर्वोत्तम, वाचा या पीठाचे फायदे नाजूक त्वचेसाठी तांदळाचे पीठ आहे सर्वोत्तम, वाचा या पीठाचे फायदे
आपली त्वचा खूप नाजूक आणि संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत, त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या धावपळीत आपण त्वचेची काळजी...
चार गोष्टी जीवनात आणा उद्योगपती बना! उद्योगपती आर.जी. शेंडे यांचा मराठी तरुणांना कानमंत्र
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाची एकजूट दिसली, त्यांना फक्त 10 मतं इकडे तिकडे करता आली! – संजय राऊत
वसईत स्कायवॉकखालील फायबर शीट्स तुटून खाली पडल्या, सुदैवाने दुर्घटना टळली
दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 आवळा खाल्ला तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होईल? वाचा
चोराला पकडणाऱ्या पोलिसांचा गौरव; धावत्या बसमधून मोबाईल चोरणाऱ्यावर १५ मिनिटांत झडप
तीन वर्षांनंतर दिसला गं बाई दिसला…डहाणूच्या चंद्रसागर खाडीत चित्रबलाकचे आगमन