Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात प्रतिष्ठेचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – विचारांमध्ये संभ्रम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे.

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मकता वाढवणारा ठरणार आहे
आरोग्य – मरगळ दूर होणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक होण्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस मजेत जाणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – विनाकारण खर्च करणे टाळा
कौटुंबिक वातावरण – घरात तणावाचे वातावरण असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात चालढकल करू नका
आरोग्य – दिवस कंटाळवाणा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार रखडल्याने अस्वस्थता जाणवेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – मनोबल वाढणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबातील वातावरण आनंदाचे असेल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल
आरोग्य – जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी मिळून मिसळून वागा

धनु

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवसायासाठी फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – व्यवसायवाढीसाठी चांगला दिवस आहे
कौटुंबिक वातावरण -जोडीदारासोबत दिवस मौजमजेत जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहण्याची गरज आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी वादविवाद टाळा

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समाचार मिळणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – थकवा जाणवणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होणार आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सलमान खानच्या बाल्कनीला बुलेटप्रुफ काच का लावली? भाईजानने सांगितलं त्यामागचं कारण सलमान खानच्या बाल्कनीला बुलेटप्रुफ काच का लावली? भाईजानने सांगितलं त्यामागचं कारण
बाॅलिवूडमध्ये सलमान खानची भाईजान म्हणून ओळख सर्वज्ञात आहे. आतापर्यंत सलमानने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक खास...
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या याचिकेच्या सुनावणीत सरन्यायाधीश सहभागी होणार नाही; काय म्हणाले भूषण गवई…
आता माझी वेळ आलीय, हेलिकॉप्टर पाठवा आणि वचन पूर्ण करा; भाजप खासदाराला खडे बोल सुनावणारी गर्भवती महिला पुन्हा चर्चेत
हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच वाचवताहेत, संजय राऊत यांचा गंभीर आरोप
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उपराष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरू; लवकरच तारखा जाहीर होण्याची शक्यता
हिंदुस्थान सरकारचा मोठा निर्णय, चिनी नागरिकांना आता व्हिसा मिळणार
Emiway Bantai Injured- बॉलिवूडच्या प्रसिद्ध रॅपरचा भीषण कार अपघात? व्हिडीओ व्हायरल