पोलिसांची घोड्यासह अटकेची धमकी; बालशिवाजीचे बाणेदार प्रत्युत्तर… महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी बोलता आलेच पाहिजे!
On
मीरा-भाईंदरच्या या मोर्चात सहावीत शिकणारा ओमकार खर्चे हा चिमुकला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात घोडय़ावर स्वार होऊन सहभागी झाला होता. त्याला पाहताच पोलिसांचा वेढा त्याच्याभोवती पडला. मात्र तरीही त्याने आपली कूच थांबवली नाही. या वेळी पत्रकारांनी त्याला गाठून पोलीस काय म्हणाले, असे विचारले असता तो म्हणाला, पोलीस म्हणाले, तुला अटक करतो… तुझ्या घोडय़ाला अटक करतो… इथून निघून जा. पण मी म्हणालो, जाणार नाही. सगळ्यांना मराठी आलीच पाहिजे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
23 Jul 2025 18:04:23
अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचे मृतदेह अद्याप त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचलेले नाहीत. पाठवलेल्या मृतदेहांपैकी 12 मृतदेहांचे अवशेष हे...
Comment List