सिंहगड किल्ला आजपासून पर्यटनासाठी खुला
On
पावसाची सुरुवात होताच किल्लेप्रेमींची पावले सिंहगडाच्या दिशेने वळतात. मुंबई-पुण्यापासून जवळ असलेला सिंहगड किल्ल्यावर एकदिवसीय सुट्टी घालविण्यासाठी अनेकजण आग्रही असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला सिंहगड किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. 30 मेपासून सिंहगडावर पर्यटनासाठी बंदी होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List