मद्यपी वाहनचालकाला न्यायालयीन कोठडी

मद्यपी वाहनचालकाला न्यायालयीन कोठडी

भावे हायस्कूल परिसरातील चहाच्या हॉटेलसमोर 12 जणांना धडक देणाऱ्या मद्यपी वाहनचालकाला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याने मद्यपान केले होते, तसेच त्याला कार चालवता येत नसल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. जयराम शिवाजी मुळे (27) असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कारमध्ये असलेले सहप्रवासी राहुल गोसावी (27), दिगंबर शिंदे (27) यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस पाठवून देत सोडण्यात आले आहे. पोलिसांनी मुळे, गोसावी, शिंदेला ताब्यात घेत त्यांचे जबाब नोंदविले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;