पाकिस्तानमधून पळून आला अन् बनला बॉलिवूडचा सुपरस्टार, आता ऑपरशेन सिंदूरचं केलं कौतुक
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण दिसत आहे. भारतात पाकिस्तानी कलाकारांपासून ते सर्वसामान्य नागरीक यांच्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का बॉलिवूडमधील एक सुपरस्टार पाकिस्तानमधून पळून आला आणि आज तो सुपरस्टार अभिनेता बनला आहे.
आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत त्याचे नाव सुरेश ओबेरॉय आहे. ते मुळचे पाकिस्तानचे आहेत. पण जेव्हा फाळणी झाली तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंब भारतात आले.
सुरेश यांचा जन्म 17 डिसेंबर 1946 रोजी पाकिस्तानमधील क्वेटामध्ये झाला. त्यांचे वडील एक रिअल इस्टेट एजंट होते आणि त्यांचे कुटुंबीय प्रंचड श्रीमंत होते. पण फाळणीनंतर ते सगळं सोडून भारतात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List