1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस; कान्सच्या रेड कार्पेटवर उर्वशीचा जलवा

1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस; कान्सच्या रेड कार्पेटवर उर्वशीचा जलवा

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 च्या रेड कार्पेटवर तिच्या पहिल्याच लूकने खळबळ उडवून दिली. उर्वशीने एका आकर्षक आणि महागड्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर वॉक केला. 1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस, लाखोंची पर्स… कान्सच्या रेड कार्पेटवर उर्वशीचा जलवा दिसून आला.

उर्वशीच्या गाऊनची खासियत केवळ त्याची किंमतच नाही तर त्याची अद्भुत रचनादेखील आहे. उर्वशीचा हा गाऊन मेक्सिकन कलेपासून प्रेरित आहे. त्याच्या निर्मितीमध्ये हजारो तास खर्च करण्यात आले आणि त्यात उत्कृष्ट क्रिस्टल्स, मौल्यवान हिरे आणि विविध प्रकारचे कापड वापरले गेले आहेत. या गाऊनची रचना मेक्सिकन आणि अ‍ॅझ्टेक कला प्रतिबिंबित करते. प्रसिद्ध डिझायनर मायकेल सिन्को यांनी हा गाऊन डिझाईन केला आहे. उर्वशीने कोट्यवधी रुपयांचे दागिने घातले होते. तिने जवळपास 1300 कोटींचे दागिने परिधान केले होते. तिच्या दागिन्यांमध्ये मौसाईफ रेड डायमंड, ओपेनहायमर ब्लू डायमंड, ड्रेस्डेन ग्रीन डायमंड आणि टिफनी यलो डायमंड असे अनेक महागडे हिरे वापरण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यायालयातच पीडितेला प्रपोज, बलात्काराच्या आरोपीची शिक्षा स्थगित; नेमकं प्रकरण काय? न्यायालयातच पीडितेला प्रपोज, बलात्काराच्या आरोपीची शिक्षा स्थगित; नेमकं प्रकरण काय?
सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी एका प्रेमाची दुसरी गोष्ट पहायला मिळाली. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी असलेल्या आरोपीने न्यायालयात पीडितेला...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? सुनील तटकरेंचे एक घाव दोन तुकडे, स्पष्टच सांगितलं..
लग्न, फसवणुक आणि षडयंत्र; इंटीमेट सीन्सचा भडीमार आहे या सिनेमांमध्ये
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांचा म्हाडाला सवाल
रिसॉर्टमधील तंबू कोसळून पर्यटक तरुणीचा मृत्यू, तीन जण जखमी
भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील 5 जण ठार; 8 गंभीर जखमी
अभिनेता गोविंदाची डाळिंब,आंब्याच्या फळबांगाना भेट; शेतकऱ्याचं केलं कौतुक तर गावकऱ्यांशी गप्पा