मुंबईवर झालेला भयानक हल्ला, आलिया भट्टच्या भावाला 7 वेळा अटक, म्हणाला…
मुंबईत झालेल्या हल्ल्यात आलियाच्या भावाचं नाव देखील समोर आलं होतं. ज्यामुळे त्याच्या आयुष्यावर वाईट परिणाम झाले. यावर राहुने स्वतःचं मत व्यक्त केलं.
2009 मध्ये राहुल भट्ट चर्चेत आला जेव्हा असं सांगण्यात आलं की त्याची मैत्री डेव्हिड हेडली याच्यासोबत आहे. डेव्हिड हा 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा मुख्य आरोपी होता. यामुळे राहुल याला 7 वेळा तुरुंगवस भोगावा लागला.
राहुल म्हणाला, 'सर्वात जास्त त्रास मला झाला आहे. काही कारण नसताना माझं नाव मध्ये आलं. मी काही केलंच नव्हतं आणि मी केलं असतं तर, माझ्यामध्ये इतकी हिंमत नव्हती की मी माझा गुन्हा मान्य करेल...'
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List