संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण

संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण

संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. 11) संपन्न झाला. या पगडीची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अ‍ॅण्ड जिनिअसमध्ये नोंद झाली आहे.

तीर्थक्षेत्र देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट, श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे यांच्या उपस्थितीत दिलीप सोनिगरा यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अ‍ॅण्ड जिनिअस फाऊंडेशनचे सीईओ पवनकुमार सोलंकी यांनी विश्वविक्रम केल्याचे प्रमाणपत्र दिले. याप्रसंगी दिलीप सोनिगरा ज्वेलर्सचा संपूर्ण परिवार, मुकुंद राऊत महाराज, शंकर मराठे, रवींद्र ढोरे, नितीन काकडे उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;