बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांची मागणी, ‘ईव्हीएम’ला सलाईन लावून गादेगावात आंदोलन

बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांची मागणी, ‘ईव्हीएम’ला सलाईन लावून गादेगावात आंदोलन

ईव्हीएमविरुद्ध सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी उठाव सुरू असून, मारकडचाडीनंतर आता पंढरपूर तालुक्यातील गादेववात बैलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडने से अभिनव आंदोलन केले. रोगट झालेल्या ईवीएम मानता भंगारात काडा, असे सांगत ईव्हीएमा चवक प्रतीकात्मक सलाईन लावले.

मंगळवारी माळशिरस तालुक्यातील एड मारकड़वाही गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलीस प्रशासनाने गुहे दाखल करायाचा दबाव टाकून हे मतदान ऐखले. पोलिसीचा दफाहीविरोधात राज्यभर प्रतिक्रिया उमटत आहेत.

आज पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील गावकायांनी एकात्र चैत उभी ईव्हीएम माहीनता सलाईन लावत एकप्रकारे प्रतीकात्मक आंदोलन केले. यावेळी ‘बैलेट पेपरचर मतदान झालेच पाहिजे, ईव्हीएम हटाव, देश बचाव’, ‘भारतराल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असी, ‘संविधानाचा लोकशाहीचा विजय असों अशा चोषणा दिल्या, पावेळी शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापुरात आज काळ्या फिती लावून आंदोलन

सोलापुरातील पार्क चौकार मारतरत्न डॉ. चावासाहेब अविडकर यांच्या जया (दि.5) सार्थी पाच वाजात ‘ईव्हीएम हटाव लोकशाही-संविधान बचाव यासाठी काळया फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे.

मारकडबाडीतील 200 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

पंढरपूर मारकडवाडीत होणारी बैलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया रोखल्यानंतरही पोलिसांकडून दडपरवही अद्याप सुरुच आहे. बेकायदेशीरपणे मतपत्रिकेद्वारे अभिरूप मतदान घेण्याचा प्रदत्य करणे, जमावबंदी असताना गावात लोबांची गर्दी जमा करणे आदी कारणच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर पुतळयांच्यासह 200 हून अधिक ग्रामस्थांचर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;