पर्वतीवासीयांचे जीवन सुसह्य करू – अश्विनी कदम

पर्वतीवासीयांचे जीवन सुसह्य करू – अश्विनी कदम

कै. शिवशंकर पोटे दवाखान्याचे नूतनीकरण व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेले डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून अल्पदरात आरोग्यसेवा पुरविणे, महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून सरकारी दाखल्यांचे विनामूल्य वाटप, आंबील ओढ्यासंदर्भात सतत सुरू असलेला पाठपुरावा व अन्य सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मला संधी दिली, तर पर्वतीमधील जनतेचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी मी वचनबद्ध असेन, असा शब्द महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी प्रभाग क्रमांक 30 नवी पेठ या ठिकाणी आयोजित पदयात्रेदरम्यान दिला.

शाहू वसाहतीपासून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. मोरया मंडळ, रमणा गणपती मंदिर उजव्या बाजूने महात्मा फुले वसाहत, बौद्ध विहार, पर्वती पोलीस स्टेशन, लक्ष्मीनगर रहिवासी संघ मंडळ, राजू फापाळे यांचे निवासस्थान आदी भागात पदयात्रा काढण्यात आली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;