सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तक्रार दाखल

सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तक्रार दाखल

शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करणाऱया सदाभाऊ खोत यांच्यावर अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी सदाभाऊ खोत यांच्याच भाषेत जहरी टीका केली आहे. सदाभाऊ खोत हा भाजपने पाळलेला कुत्रा आहे, अशा शब्दांत लांडे यांनी खोत यांच्यावर निशाणा साधला. 84 वर्षीय शरद पवार यांच्यावर प्रचाराच्या सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन आक्षेपार्ह विधान केले होते. सदाभाऊ खोत यांच्या विधानानंतर स्वतः अजित पवार यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांच्यावरील यासारखी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. त्यानंतर माजी आमदार विलास लांडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;