वाजत गाजत दिला बाप्पााला निरोप…त्यानंतर पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

वाजत गाजत दिला बाप्पााला निरोप…त्यानंतर पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नगर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे यांचा तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलावर शोककाळा पसरली आहे.

तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता. रविवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत ज्ञानेश्वर मोरे यांनी मराठी गाण्यावर भन्नाट डान्स करत सर्वांची वाहवा मिळवली होती. गणपती विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर बाप्पा मोरे घरी गेले. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार होणार आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;