शिवसेनेच्या दणक्यानंतर मराठवाडी साठवण तलावाचे काम सुरू होणार

शिवसेनेच्या दणक्यानंतर मराठवाडी साठवण तलावाचे काम सुरू होणार

अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे पीक विम्यासह मराठवाडी साठवण तलावाचे काम तातडीने सुरू करून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कांनुरे यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसांपासून उपोषण सुरू होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी 90 दिवसांच्या आत मराठवाडी साठवण तलावाचे काम तातडीने सुरू करण्याचे सेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुनील कटारे, तालुका महिला संघटिका अनुराधा शिवगोंडा, तालुका विधानसभा संघटक शरण सुरवसे, शेतकरी सेवा तालुका संघटक महांतेश हत्तुरे, तालुका उपप्रमुख शांतवीरप्पा कळसगोंडा, जिल्हा परिषद सदस्य मल्लिनाथ फासगी, माजी उपसरपंच धनराज धानशेट्टी, ग्रामपंचायत सदस्य हजरत पटेल, जगदेव कोळी, संजय प्रचंडे, प्रदीप प्रचंडे, भगवंत डोंगरीतोट, गुरप्पा दरगोंडा, चंद्रकांत गंगोंडा, शिवानंद दरगोंडा, मल्लिनाथ कल्याण यांनी सहभाग घेतला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;