वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी
विठुरायाच्या भेटीसाठी वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने चालू लागली आहेत. ज्यांना पालखीतून शक्य नसते असे अनेक भाविक आपल्या खासगी वाहनांनी पंढरी गाठतात. अशा भाविकांच्या वाहनांसाठी 3 जुलै ते 21 जुलैदरम्यान राज्य शासनाने टोल माफी जाहीर केली आहे. फक्त वारीनिमित्त निघालेल्या वाहनांना ही सवलत लागू असून पंढरपूरहून निघणाऱ्या सर्व वाहनांनादेखील सवलत लागू असेल. त्यासाठी वारकऱयांचा वाहनांना परिवहन विभागातून विशेष स्टीकर देण्यात येतील.
महापालिकेतील वारसा हक्क नोकरी बंद होणार नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List