सोलापूर 95.25 टक्के

सोलापूर 95.25 टक्के

मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहाकीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, सोलापूर जिह्याचा निकाल 95.25 टक्के लागला आहे. जिह्यात मंगळकेढा तालुक्याने बाजी मारली असून तालुक्याचा निकाल 98.11 टक्के इतका असून, सर्वांत कमी निकाल सोलापूर शहर दक्षिण क सोलापूर शहर उत्तरचा लागला असून, त्याची टक्केकारी 94.55 इतकी आहे.

यंदाच्या वर्षी लागलेल्या निकालावरून विविध शाखांच्या सुमारे 10 हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त राहणार आहेत.

सोलापूर जिह्यात 66 हजार 238 किद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 35 हजार 515 मुले, तर 30 हजार 156 मुली असे 65 हजार 671 किद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यामध्ये 33 हजार 315 मुले, तर 29 हजार 237 मुली असे एकूण 62 हजार 552 किद्यार्थी पास झाले आहेत. मुलींच्या पास होण्याचा टक्का हा 96.95, तर 93.8 टक्के मुले पास झाली आहेत. जिह्याचा निकाल 95.25 टक्के लागला आहे.

तालुकानिहाय निकाल ः अक्कलकोट 96.48 टक्के, बार्शी 96.19 टक्के, करमाळा 95.92, माढा 96.06, माळशिरस 97.00, मंगळकेढा 98.11, मोहोळ 97.54, पंढरपूर 95.04, सोलापूर शहर उत्तर क दक्षिण 94.55, सांगोला 97.37 टक्के.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;