सांगलीतून मागणी वाढल्याने कोयनेचा विसर्ग वाढविला

सांगलीतून मागणी वाढल्याने कोयनेचा विसर्ग वाढविला

सांगली जिह्यातील सिंचनासाठी पाण्याची मागणी काढल्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यानुसार विमोचक द्वारमधून आता 1200 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगलीसाठी आता पायथा कीजगृह आणि विमोचक द्वार असा मिळून 3300 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. कोयना धरणात सध्या 43 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

कोयना धरणाची पाणी साठकण क्षमता 105.25 टीएमसी आहे. या धरणातील पाण्याकर वीजनिर्मिती केली जाते. तसेच सिंचन आणि पिण्याच्या पाणी योजनांसाठीही धरणातून किसर्ग केला जातो. यामध्ये सांगली जिह्यातील अधिक करून सिंचन पाणी योजनांचा समावेश आहे. त्यातच गेल्या कर्षी सातारा जिह्यात अपुरे पर्जन्यमान झाले होते. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे धरण भरले नक्हते. धरणातील पाणीसाठा 95 टीएमसीपर्यंतच पोहोचलेला. त्यामुळे गेल्याकर्षी नोक्हेंबर महिन्यापासून सांगली जिह्यातील सिंचनासाठी पाण्याची मागणी होत होती. मागणी आणि तरतुदीनुसार सांगलीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. मागील पाच महिन्यांपासून हे पाणी मागणीनुसार सोडले जात आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;