अमेरिकेतून पत्रकार आणले हे म्हणणे हास्यास्पद!

अमेरिकेतून पत्रकार आणले हे म्हणणे हास्यास्पद!

कन्हेरी येथे शुक्रवारी आयोजित सभेत त्यांच्याकडून कुटुंब कसे एकत्रित आहे हे दाखविण्याचा प्रयत्न झाला. अगदी अमेरिकेतून पत्रकार तेथे आणले, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. त्यांचा हा आरोप हास्यास्पद असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सुळेंच्या पुस्तिकेतील अनेक विकासकामे मीच केली असल्याचे अजित पवार म्हणाले होते, त्यावर सुळे म्हणाल्या, ‘त्यावेळी सगळा पक्ष एकच होता. सगळे एकत्रच होते. माझ्याकडे केंद्राच्या योजनांची जबाबदारी होती. पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच लोकसभा मतदारसंघातील विविध आमदारांसोबत मी एकत्रित काम केले. त्यामुळे निधीवाटप म्हणजे ‘ताटातील वाटीत.. आणि वाटीतील ताटात’ असा तो प्रकार होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;