Lok Sabha Election 2024 : शरद पवारांचा प्रचारसभांचा धडाका

Lok Sabha Election 2024 : शरद पवारांचा प्रचारसभांचा धडाका

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रचाराचा भार अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे. शरद पवार राज्यभरात 22 दिवसांत 50 सभा घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही ही पहिलीच लोकसभा निवडणूक असल्याने शरद पवार यांच्यासाठी ती अत्यंत प्रतिष्ठsची मानली जात आहे. त्यासाठीच राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 50 सभा घेण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.

बारामतीत 8 तर माढय़ात 6 सभा

बारामती लोकसभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात आहे. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या सर्वाधिक 8 सभा होणार आहेत. त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात 6 तर रावेर आणि साताऱयात 5 सभा होणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;