Category
राजकारण
मुंबई 

शिक्षक भरतीसाठी मंत्रालयात आंदोलन, थेट आत्मदहनाचा इशारा; प्रमुख मागण्या काय?

शिक्षक भरतीसाठी मंत्रालयात आंदोलन, थेट आत्मदहनाचा इशारा; प्रमुख मागण्या काय? शिक्षक भरती प्रक्रियेतील विविध मागण्यांसाठी आज मंत्रालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिक्षकांना अडवल्याचे पाहायला मिळाले. यामुळे मंत्रालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आंदोलकांकडून मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करु असा इशारा दिला. आम्ही गरीब कुटुंबातील...
Read More...
मुंबई 

मुंबईत पुन्हा सेलिब्रिटीचा गेम? बिश्नोई गँगशी काय कनेक्शन, पोलिसांचा तो मोठा खुलासा काय

मुंबईत पुन्हा सेलिब्रिटीचा गेम? बिश्नोई गँगशी काय कनेक्शन, पोलिसांचा तो मोठा खुलासा काय बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्यासह इतर काही जण लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर ही गँग अजून मोठे कांड करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या हाती याविषयीचे मोठे धागेदोरे हाती लागले आहे....
Read More...
मुंबई 

मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या इमारतीत भीषण आग

मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या इमारतीत भीषण आग मुंबईतील वांद्रे परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूमच्या इमारतीत मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मंगळवारी पहाटे वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोडवरील...
Read More...
मुंबई 

कोण बनणार मुंबईचा नवीन पोलीस आयुक्त? स्पर्धेत ‘लेडी सुपरकॉप’ चे नाव

कोण बनणार मुंबईचा नवीन पोलीस आयुक्त? स्पर्धेत ‘लेडी सुपरकॉप’ चे नाव मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहे. त्यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबईची जबाबदारी कोणाकडे जाणार याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या उत्तराधिकारीपदासाठी आयपीएस अधिकारी सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, बिपिनकुमार सिंह, रितेश कुमार यांच्या नावांची...
Read More...
मुंबई 

उद्धव ठाकरेंना मुंबईत सर्वांत मोठा धक्का, बाळासाहेबांचा विश्वासू शिवसैनिक शिंदे गटात!

उद्धव ठाकरेंना मुंबईत सर्वांत मोठा धक्का, बाळासाहेबांचा विश्वासू शिवसैनिक शिंदे गटात! Datta Dalvi Joins Eknath Shinde Shiv Sena : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन राजकीय पक्ष आपले डावपेच आखत आहेत. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेचे दोन्ही गट पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. असे...
Read More...
मुंबई 

‘…म्हणून दहशतवाद्यांनी धर्म विचारला’, पहलगाम हल्ल्यावर अबू आझमी यांंचं मोठं वक्त्यव्य

‘…म्हणून दहशतवाद्यांनी धर्म विचारला’, पहलगाम हल्ल्यावर अबू आझमी यांंचं मोठं वक्त्यव्य पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यावर आता पहिल्यांदाच सपा नेते अबू आझमी यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये जे झालं त्यावर सगळेच मुस्लीम ओरडून सांगत आहेत, आम्ही...
Read More...
मुंबई 

‘त्या’ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार नाही…, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती

‘त्या’ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार नाही…, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावे, असे म्हटले आहे, ते महाराष्ट्रात असणारे सर्व नागरिक सापडले आहेत. पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजे, त्या सर्वांना सांगितले गेले आहे. त्याचे ट्रॅकींग केले जात आहे. कोणीही पाकिस्तानी नागरिक असा नाही की जो...
Read More...
मुंबई 

बेस्टकडून मुंबईकरांना भाडेवाढीचा दणका, बसच्या भाड्यात दुप्पट वाढ होणार?

बेस्टकडून मुंबईकरांना भाडेवाढीचा दणका, बसच्या भाड्यात दुप्पट वाढ होणार? बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. आता परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यावर त्याची अंमलबजावणी होऊ शकते. बेस्ट उपक्रमाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी...
Read More...
मुंबई 

Maharashtra Breaking News LIVE 28 April 2025 : पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेचे आज विशेष अधिवेशन

Maharashtra Breaking News LIVE 28 April 2025 : पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेचे आज विशेष अधिवेशन पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन सोमवारी जम्मूमध्ये होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध प्रस्ताव विधानसभेत मांडला जाईल. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. एकूण 18 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते....
Read More...
मुंबई 

न्या. शिंदे समितीला ५८ लाख ८२ हजार ३६५ मराठा कुणबी नोंदी सापडल्या,सर्वाधिक नोंदी या जिल्ह्यात

न्या. शिंदे समितीला ५८ लाख ८२ हजार ३६५ मराठा कुणबी नोंदी सापडल्या,सर्वाधिक नोंदी या जिल्ह्यात मराठा आरक्षणावरुन राज्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने रान पेटवले होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमून कुणबी जातीच्या नोंदी शोधून काढल्या. या समितीचा...
Read More...
मुंबई 

Ladki Bahin Yojana : त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, अजितदादांनी दिली मोठी अपडेट, यामध्ये तुमचा समावेश आहे का?

Ladki Bahin Yojana : त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, अजितदादांनी दिली मोठी अपडेट, यामध्ये तुमचा समावेश आहे का? लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे, गेल्या जून महिन्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती, आता या योजनेला जवळपास एक वर्षाचा कालावधी होत आला आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील...
Read More...
मुंबई 

अजितदादांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, पोलीस, अन् अधिकाऱ्यांना घेतला चावा

अजितदादांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, पोलीस, अन् अधिकाऱ्यांना घेतला चावा मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतला, या घटनेत ते जखमी झाले आहेत. अजित पवार हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे....
Read More...

Advertisement