Bullet Train : भारताची पहिली बुलेट ट्रेन किती स्पीडने धावणार? ट्रायल सुरु
On
मुंबई-अहमदाबाद दरम्यान अंतर कापण्यासाठी एरवी सात तास लागतात. पण बुलेट ट्रेन हेच अंतर 2 तास 7 मिनिटात कापेल.
ही बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोरमध्ये 12 स्टेशन्समधून जाईल. यात ठाणे, विरार, बोइसर, वापी, सूरत आणि वडोदरा स्टेशन्स आहेत.
जापानची बुलेट ट्रेन आपला स्पीड आणि सुरक्षेसाठी ओळखली जाते. भारताची पहिली बुलेट ट्रेन रेल्वे सुरक्षा आणि विश्वसनीयता या निकषांवर यशस्वी ठरेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
31 Jul 2025 10:05:46
श्री साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्या भक्त, सेविका लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची नऊ नाणी नेमकी कोणाकडे आहेत, यावरून निर्माण...
Comment List