Category
पिंपळे सौदागर
पिंपरी-चिंचवड  राजकीय 

पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप

पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक असा अभिनव व समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांना १००० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.
Read More...
पिंपरी-चिंचवड 

पिंपळे सौदागर येथे लवकरच नवीन पोस्ट ॲाफीस कार्यालय सुरू होणार ; नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश

पिंपळे सौदागर येथे लवकरच नवीन पोस्ट ॲाफीस कार्यालय सुरू होणार ; नाना काटे यांच्या पाठपुराव्यास यश रहाटणी, पिंपळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ॲाफीस सुरू होणार असुन त्यासाठी भारतीय डाकघर विभाग व महापालिका यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत पत्रव्यवहाराद्वारे तसे कळविले आहे.
Read More...
पिंपरी-चिंचवड 

पिंपळे सौदागर मधील गोविंद–यशदा चौक वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शत्रुघ्न काटे यांचा पुढाकार!

पिंपळे सौदागर मधील गोविंद–यशदा चौक वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शत्रुघ्न काटे यांचा पुढाकार! पिंपळे सौदागर मधील गोविंद – यशदा चौक रोडवरील शेतकरी आठवडे बाजार हा गोविंद यशदा चौक लिनियर गार्डन लगतच्या सर्विस रोडवर स्थलांतरित करण्यात आलेला आहे. आठवडे बाजारमुळे नागरिकांना  होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेत “माजी नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे” यांनी हा निर्णय घेतला आहे. 
Read More...

Advertisement