Category
Shivajirao Adalrao Patil
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... ‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावू’; उपमुख्यमंत्री अजित पवार
Published On
By Manisha Thorat- Pisal
राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. या मतदानाला आता अवघे २ दिवस बाकी असल्याने प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी निर्यात बंदी हटविल्याने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. Pune: हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोरात
Published On
By Manisha Thorat- Pisal
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता राज्यात चांगलाच जोर धरला आहे. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी प्रचार दणक्यात सुरू केला आहे. यातच शिवाजीराव आढळरावांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी गाठी घेत आपला प्रचार केला.