Category
BJP
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... पुणे: ‘महाराष्ट्र भटकत्या आत्म्यांचा शिकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात
Published On
By Manisha Thorat- Pisal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि पुणे जिल्ह्यातील महायुतीचे इतर उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अतिशय खोचक शब्दांमध्ये विरोधकांवर निशाणा साधला. महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय. या आत्मा स्वत:चं काम पूर्ण झालं नाही तर इतरांचं देखील काम बिघडवतात, अशी टीका नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केली. आढळराव पाटील गुरुवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज, महायुतीचे दमदार शक्तिप्रदर्शन..!
Published On
By Manisha Thorat- Pisal
पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (ए) महायुतीच्या वतीने शिवाजीराव आढळराव पाटील गुरुवारी (23 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल आहेत. याचबरोबर पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानुसार उद्या महायुतीकडून पुण्यात मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. Pune: हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोरात
Published On
By Manisha Thorat- Pisal
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता राज्यात चांगलाच जोर धरला आहे. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी प्रचार दणक्यात सुरू केला आहे. यातच शिवाजीराव आढळरावांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी गाठी घेत आपला प्रचार केला. आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची 'या' कार्यकर्त्यांनी घेतली शपथ
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिरूर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोरदार तयारी केलेली आहे. शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील अशी या मतदारसंघात लढत होत आहे. जुन्नर तालुक्यात प्रचार करत आसतान शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची शपथ घेण्यात आली आहे. माझ्या कार्यकर्त्यांना वाली नाही असे समजू नका; एकतर्फी निर्णय घेऊ नका : उपमुख्यमंत्री अजित पवार
Published On
By Manisha Thorat- Pisal
बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे सर्व्हे २३० (१३४७) मध्ये महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा स्थानांतर केंद्र उभा करण्याचा प्रस्ताव आहे. अगोदरच मोशीमध्ये कचरा डेपो आहे.