तुम्हालाही अपचनाचा त्रास होतो? मग दररोज करा हे एक आसन आणि चमत्कार
वज्रासन अत्यंत फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे दररोज वज्रासन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अपचन किंवा बद्धकोष्ठतेसारखी समस्या यामुळे दूर होण्यास मदत होते.
जेवणानंतर गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या असतील तर जेवण केल्यानंतर वज्रासन करा. हे आसन नियमित केल्याने पचनाची समस्या कायमची दूर होते.
आतडे आणि यकृत यांसारख्या पचनसंस्थेच्या अवयवांना अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यास चालना मिळते. कोणत्याही वयोगटातील लोक हे आसन आरामात करू शकतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List