बडीशेप खाणे अधिक फायदेशीर की भिजत ठेवलेल्या बडीशेपची पाणी? जाणून घ्या महत्वाचे
On
बऱ्याच लोकांना जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्याने अन्न पचण्यास मदत होते, असे सांगितले जाते. अनेक लोक उपाशीपोटी रात्रभर भिजवलेल्या बडीशेपचे पाणी देखील पितात.
बडीशेप खाणे अधिक फायदेशीर आहे की, बडीशेपचे पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे हे आपण जाणून घेणार आहोत. बडीशेप कायमच रात्रभर भिजत ठेवा.
बडीशेप पचन सुधारण्यास मदत करते. ते चघळल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते. विशेष म्हणजे बडीशेपमुळे वाढलेले वजन कमी होण्यास खूप जास्त मदत होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
06 Sep 2025 02:03:33
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
Comment List