आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन स्पर्धा – महाराष्ट्राचा अथर्व मडकर विजेता

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन स्पर्धा – महाराष्ट्राचा अथर्व मडकर विजेता

महाराष्ट्राच्या अथर्व मडकरने सर्वाधिक 7.5 गुणांची कमाई करीत यू इन स्पोटर्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. श्रीराज भोसले व शाश्वत गुप्ता या खेळाडूंनी प्रत्येकी 7 गुणांसह अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

अखिल हिंदुस्थानी बुद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्पल यांच्या मान्यतेने ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार मोहनराव देशमुख यांच्या हस्ते पार पडला.

अंतिम क्रमवारी – अथर्व मडकर (महाराष्ट्र) – 7.5 गुण, श्रीराज भोसले (महाराष्ट्र)- 7 गुण, शाश्वत गुप्ता (महाराष्ट्र) – 7 गुण, आदित्य सावळकर (महाराष्ट्र)-  7 गुण, प्रथमेश शेरला (महाराष्ट्र)- 7 गुण, राहुल संगमा (गुजरात – पेट्रोलियम बोर्ड)- 6.5  गुण, दिव्या पाटील (महाराष्ट्र) – 6.5 गुण,  अमर्त्य गुप्ता (दिल्ली) – 6.5 गुण, ऋषिकेश कबनुरकर (महाराष्ट्र)-  6 गुण, नीलय पुलकर्णी (महाराष्ट्र)- 6 गुण.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिस्टिम शेतकऱ्यांचा जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधींचा हल्लाबोल सिस्टिम शेतकऱ्यांचा जीव घेतेय अन् सरकार श्रीमंतांना कर्जमाफी देतेय! महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यामध्ये...
‘रामायण’ चित्रपटातील रणबीर कपूरचा ‘रामा’वतार
सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सर निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅनच्या खरेदीत घोटाळा, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
नरेंद्र जाधवच नाही तर भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबळे आले तरी समितीचा अहवाल स्वीकारणार नाही! संजय राऊत यांनी ठणकावलं
Delhi Crime – दिल्ली हादरलं! संतापलेल्या नोकराने आई आणि मुलाला जीवानीशी मारलं, कारण वाचून तुम्हीही स्तब्ध व्हाल
वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी
Pune Crime – तोंडावर स्प्रे मारत कुरियर बाॅयने तरुणीवर केला बलात्कार, धमकीही दिली