डोळ्यांतून वारंवार पाणी येणं नक्की कोणत्या आजाराचं लक्षण, बिलकूल दुर्लक्ष करू नका
On
जिवाणू किंवा विषाणूजन्य डोळ्यांच्या संसर्गामुळे डोळ्यांना जळजळ आणि डोळ्यांमधून पाणी येऊ शकतं.
डोळ्यांतून पाणी येण्याचं एक सामान्य कारण म्हणजे अॅलर्जीक राहिनाइटिस. जर डोळे पुरेसे ओले नसतील तर त्यामुळे पाणी येऊ शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
31 May 2025 06:04:15
तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देश सेवेसाठी सज्ज असलेले तरुण-तरुणी.., सैन्यदलात दाखल होण्यासाठीचा चेहऱ्यावर झळकणारा आनंद.., शिस्तबद्ध संचलन.., लष्करी...
Comment List