शहीद जवान दीपक चिंगाखम यांचे वडील म्हणाले; मुलाचा अभिमान

शहीद जवान दीपक चिंगाखम यांचे वडील म्हणाले; मुलाचा अभिमान

सीमा सुरक्षा दलाचे जवान दीपक चिंगाखम यांना जम्मू कश्मीरच्या आर एस पुरा सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारा चोख प्रत्युत्तर देताना वीरमरण आले. आपल्या मुलाचा आपल्याला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया 25 वर्षीय शहीद दीपक चिंगाखम यांच्या वडिलांनी दिली आहे. दीपक चिंगाखम पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कित्येक तास सुरू असलेल्या उपचारांनंतरही त्यांना डॉक्टर वाचवू शकले नाहीत. त्यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या मूळ गावी नेण्यासाठी इंफाळ विमानतळ येथे आणण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुढील 48 तास या जिल्ह्यांसाठी धोक्याचे, मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा; तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय? पुढील 48 तास या जिल्ह्यांसाठी धोक्याचे, मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा; तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे आणि उपनगरात सातत्याने पाऊस कोसळत आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला...
लाडक्या बहिणींना जूनमध्ये 2100 रुपये मिळणार, डोनाल्ड ट्रम्प यांची अजितदादांशी चर्चा; मीम्सवर नेटकऱ्यांना हसू आवरेना
सरकार संरक्षण दलांसोबत गुप्तचर माहितीचे आदानप्रदान करणार, महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय
प्रत्येकाला सन्मानाने निरोगी जीवन जगण्याचा अधिकार, 62 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय हायकोर्टाकडून कायम
महिला डॉक्टरचा विनयभंग प्रकरण- केईएमच्या वरिष्ठ डॉक्टरचा जामीन हायकोर्टाने फेटाळला, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्देश
गैरहजर राहणाऱ्या मुख्याध्यापिका, ट्रस्टींना दणका; हायकोर्टाने जारी केले जामीनपात्र वॉरंट
ठाण्यातील तीन सोसायटींच्या असोसिएशनवर शिक्कामोर्तब, हायकोर्टाची बिल्डरला चपराक