कराची बेकरीची तोडफोड

कराची बेकरीची तोडफोड

भाजपच्या कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील कराची बेकरीच्या एका शाखेची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. बेकरीच्या मालकांनी दुकानाचे नाव बदलावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, असे तेलंगणा पोलिसांनी सांगितले. शनिवारी दुपारी 3 वाजता झालेल्या आंदोलनादरम्यान ही घटना घडली, बेकरीतील कोणत्याही कर्मचाऱयाला दुखापत झाली नाही. घटनेच्या काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि भाजप कार्यकर्त्यांना पिटाळले असे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘चहा घेतला, खिचडी खाल्ली अन्…’ राज ठाकरे भेटीवर शिवसेना नेते उदय सामंत काय म्हणाले? ‘चहा घेतला, खिचडी खाल्ली अन्…’ राज ठाकरे भेटीवर शिवसेना नेते उदय सामंत काय म्हणाले?
शिवसेना नेते उदय सामंत यांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली. उदय सामंत यांनी अचानक झालेल्या...
मुंबईतून उद्धव ठाकरे यांना धक्का, कौटुंबिक संबंध असलेल्या नेत्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
बाईची व्यक्तिरेखा साकारण्याबद्दल अशोक सराफ स्पष्टच म्हणाले, “फार भयंकर..”
अंडरवर्ल्ड डॉनसाठी लोकप्रिय अभिनेत्री करायची धुणीभांडी, स्वयंपाक; अनेक वर्षांनंतर म्हणाली…
मोदींचं नाव घेताच आमिर खानवर भडकले नेटकरी; म्हणाले ‘आता जाग आली का?’
पाकिस्तान जिंदा भाग…, भारत – पाकिस्तानमध्ये तणावदरम्यान प्रसिद्ध लेखाकाचं ट्विट चर्चेत
भिवंडीत अग्नितांडव; 22 गोदामे खाक, कपडे, बूट, फर्निचर, कॉस्मेटिक जळून नष्ट