शांताबाई शिंदे यांचे निधन
शांताबाई बळीराम शिंदे यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 96 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुलगे-सुना, चार मुली-जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक ‘सामना’तील संगणक विभागप्रमुख सुषमा शिंदे यांच्या त्या सासू होत्या. त्यांच्या पार्थिवावर पनवेल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी 20 मे रोजी होणार असून बारावे 22 मे रोजी पनवेल येथील त्यांच्या निवासस्थानी करण्यात येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List