मासिक पाळीशी संबंधित ‘या’ गोष्टींकडे महिलांनो करु नका दुर्लक्ष, ठरेल हानीकारक
मासिक पाळी वेळेवर येते की नाही, सायकल किती दिवसांची आहे आणि जर मासिक पाळी नियमित नसेल तर असं का होतं. जर तुमचे मासिक पाळीचे चक्र नियमित नसेल, तर का? या सर्व गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.
मासिक पाळीच्या चक्राशी संबंधित काही खास गोष्टींबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया. मासिक पाळी अनियमित असल्याने, ताणतणाव, हार्मोनल असंतुलन आणि जीवनशैलीतील बदल ही मासिक पाळी उशिरा येण्यामागील कारणं असू शकतात.
शरीरात लोहाचं प्रमाण कमी झाल्यामुळे किंवा हार्मोनल असंतुलनामुळे जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान खूप रक्तस्त्राव होत असेल किंवा बराच काळ रक्तस्त्राव होत असेल तर हे लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या...
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List