मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरल्याने होते कमी चिडचिड; काय आहे कारण?

मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरल्याने होते कमी चिडचिड; काय आहे कारण?

मासिक पाळी म्हटंल की दरवेळेस चांगल्या प्रकारचे सॅनिटरी पॅड आणि टॅम्पोन्स वापरण्यावर भर असतो. ज्या महिलांना टॅम्पोन्समुळे आरामादायी वाटत नाही तर त्या स्त्रिया शक्यतो सॅनिटरी पॅड्सच वापरण योग्य समजतात. पण यांसोबत अजून एक गोष्ट आहे जी सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पोन्सव्यतिरिक्त उपलब्ध आहे आणि ती म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. बऱ्याच स्त्रिया वापरतही असतीस. असे अनेकांचें म्हणणे आहे की, सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पोन्सच्या तुलनेत कप जास्त सुरक्षित मानले जातात.

दहा  वर्षांपर्यंत कप वापरू शकता: मेन्स्ट्रुअल कप हे टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्याजोगं साधन आहे. हा कप सिलिकॉन किंवा रबरापासून बनवलेला असतो. तसेच हा कप लवचिकही असतो. एक कप जवळपास तुम्ही 10 वर्षांपर्यंत पुन्हा-पुन्हा वापरता येणं शक्य असल्याचेही म्हटलं जातं. तसेच मेन्स्ट्रुअल कप हे पर्यावरणास अनुकूल असतात. सॅनिटरी पॅडचं विघटन होण्यासाठी अनेक वर्ष लागतात.

मासिक पाळी म्हटंल की दरवेळेस चांगल्या प्रकारचे सॅनिटरी पॅड आणि टॅम्पोन्स वापरण्यावर भर असतो. ज्या महिलांना टॅम्पोन्समुळे आरामादायी वाटत नाही तर त्या स्त्रिया शक्यतो सॅनिटरी पॅड्सच वापरण योग्य समजतात. पण यांसोबत अजून एक गोष्ट आहे जी सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पोन्सव्यतिरिक्त उपलब्ध आहे आणि ती म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. बऱ्याच स्त्रिया वापरतही असतीस. असे अनेकांचें म्हणणे आहे की, सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पोन्सच्या तुलनेत कप जास्त सुरक्षित मानले जातात.  10 वर्षांपर्यंत कप वापरू शकता: मेन्स्ट्रुअल कप हे टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्याजोगं साधन आहे. हा कप सिलिकॉन किंवा रबरापासून बनवलेला असतो. तसेच हा कप लवचिकही असतो. एक कप  जवळपास तुम्ही 10 वर्षांपर्यंत पुन्हा-पुन्हा वापरता येणं शक्य असल्याचेही म्हटलं जातं. तसेच मेन्स्ट्रुअल कप हे पर्यावरणास अनुकूल असतात. सॅनिटरी पॅडचं विघटन होण्यासाठी अनेक वर्ष लागतात.    आठ तासांपर्यंत आरामदायी : मेन्स्ट्रुअल कप आठ तासांसाठी लीकेजपासून संरक्षण देतो. करतो. तर, पॅड आणि टॅम्पोन्स दर तीन ते चार तासांनी बदलावे लागतात. पॅड आणि टॅम्पोन्सममध्ये जास्त रक्तस्राव जमा करण्याची क्षमता असते.  मेन्स्ट्रुअल कपमध्ये 15-25 मिली रक्त जमा करता येणे शक्य आहे. साधारण टॅम्पोन्स किंवा पॅडपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. परिणामी, तुम्ही 8 तासांपर्यंत एक कप वापरू शकता.   कमी चिडचिड आणि योनि कोरडेपणा: काही महिलांना पॅड वापरताना चिडचिड होते किंवा टॅम्पन्स वापरताना योनीतून कोरडेपणा येतो. पण मेन्स्ट्रुअल कप वापरताना तुम्हाला याचा सामना करावा लागणार नाही.  कमी गोंधळ आणि सुरक्षित:  बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीचा कप वापरणे अतिशय स्वच्छ वाटतात. तसेच पॅड आणि टॅम्पोन्समध्ये घातक रसायनं आणि कृत्रिम पदार्थ असतात. त्यामुळे स्त्रियांच्या योनीजवळ जळजळ होणे, पुरळ येण्याची समस्या होते. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरल्याने ही समस्या होणार नाही. चांगल्या दर्जाचे मेन्स्ट्रुअल कप हे वैद्यकीय दर्जाच्या सिलिकॉनपासून बनलेले असतात.   मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचे काही तोटे आहेत का?:  मासिक पाळीचा कप वापरण्यासाठी थोडा वेळ लागतो. चुकीच्या पद्धतीने घातल्यास अस्वस्थ वाटू शकते. तसेच मासिक पाळीचा कप रिकामा करणे आवश्यक असते .  तो कप पुन्हा घालण्यापूर्वी साबण आणि पाण्याने धुवावा लागतो, त्यामुळे जर तु्म्हाल कुठे 10 ते 12 तासांसाठी बाहेर जायचं असेल आणि तिथे काही स्वच्छ करण्यासाठी पर्याय नसेल तर त्यावेळी कप वापरणे शक्यतो टाळावाच लागतो. फक्त हे दोन मुद्दे सोडले तर  मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचे तसे फायदेच पाहायाला मिळतात.   menstrual cups

menstrual cups

आठ तासांपर्यंत आरामदायी : मेन्स्ट्रुअल कप आठ तासांसाठी लीकेजपासून संरक्षण देतो. करतो. तर, पॅड आणि टॅम्पोन्स दर तीन ते चार तासांनी बदलावे लागतात. पॅड आणि टॅम्पोन्सममध्ये जास्त रक्तस्राव जमा करण्याची क्षमता असते. मेन्स्ट्रुअल कपमध्ये 15-25 मिली रक्त जमा करता येणे शक्य आहे. साधारण टॅम्पोन्स किंवा पॅडपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. परिणामी, तुम्ही 8 तासांपर्यंत एक कप वापरू शकता.

कमी चिडचिड आणि योनि कोरडेपणापासून सुटका: काही महिलांना पॅड वापरताना चिडचिड होते किंवा टॅम्पन्स वापरताना योनीतून कोरडेपणा येतो. पण मेन्स्ट्रुअल कप वापरताना तुम्हाला याचा सामना करावा लागणार नाही.

menstrual cups

menstrual cups

कमी गोंधळ आणि सुरक्षित: बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीचा कप वापरणे अतिशय स्वच्छ वाटतात. तसेच पॅड आणि टॅम्पोन्समध्ये घातक रसायनं आणि कृत्रिम पदार्थ असतात. त्यामुळे स्त्रियांच्या योनीजवळ जळजळ होणे, पुरळ येण्याची समस्या होते. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरल्याने ही समस्या होणार नाही. चांगल्या दर्जाचे मेन्स्ट्रुअल कप हे वैद्यकीय दर्जाच्या सिलिकॉनपासून बनलेले असतात.

मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचे काही तोटे आहेत का?:
मासिक पाळीचा कप वापरण्यासाठी थोडा वेळ लागतो. चुकीच्या पद्धतीने घातल्यास अस्वस्थ वाटू शकते. तसेच मासिक पाळीचा कप रिकामा करणे आवश्यक असते . तो कप पुन्हा घालण्यापूर्वी साबण आणि पाण्याने धुवावा लागतो, त्यामुळे जर तु्म्हाल कुठे 10 ते 12 तासांसाठी बाहेर जायचं असेल आणि तिथे काही स्वच्छ करण्यासाठी पर्याय नसेल तर त्यावेळी कप वापरणे शक्यतो टाळावाच लागतो. फक्त हे दोन मुद्दे सोडले तर मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचे तसे फायदेच पाहायाला मिळतात.

menstrual cups

menstrual cups

कप वारण्याआधी डॉक्टरांशी बोला: सध्या बाजारात विविध प्रकारचे आणि आकाराचे मेन्स्ट्रुअल कप उपलब्ध आहेत. तसेच तुम्हाला पॅड आणि टॅम्पोन्सपेक्षा पहिल्यांदा कप विकत घेणे थोडे महागडे वाटू शकतं. पण ही एक महत्त्वाची आणि वन टाईम इन्व्हेस्टमेंट नक्कीच ठरू शकते.

कप विकत घेण्याआधी तुमच्या गायनॅकॉलॉजिस्टची भेट घेऊन तुमच्यासाठी कोणता कप योग्य आहे, याबाबत चर्चा नक्की करा आणि त्यानंतर योग्य तो कप खरेदी करा. तसेच वापरण्याबाबत जर कोणती अडचण येत असेल तर तेही तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून समजून घेऊ शकता.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;