नस, नसमध्ये ताकद भरुन देणाऱ्या या पाच वस्तू, शरीरावर मात करणार नाही कोणताही आजार
व्हिटॅमिन बी 9 ला फॉलिक ऍसिड म्हणतात. हे मज्जातंतूंसाठी आवश्यक असलेले आणखी एक जीवनसत्व आहे. गर्भाच्या मज्जासंस्थेच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. यामुळे गर्भवती महिलांना ते घेण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, काळे बीन्स आणि किवी खाऊन हे मिळवू शकता.
शरीरासाठी तिसरा आवश्यक पोषक घटक म्हणजे व्हिटॅमिन ई आहे. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे नसा कमकुवत होऊ शकतात. बदाम, अक्रोड, किवी खाऊन तुम्हाला व्हिटॅमिन ई मिळू शकते.
शरीरासाठी महत्वाचे चौथे जीवनसत्त्व म्हणजे B6 आहे. केळी, शेंगदाणे, हिरव्या पालेभाज्या इत्यादी व्हिटॅमिन B6 चे उत्तम स्रोत आहेत. यामुळे ह्रदयरोग आणि कर्करोग सारख्या आजाराशी लढण्यासाठी प्रतिकार क्षमता तयार होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List