Category
Pimpri Chinchwad news
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

विद्यार्थी एक दिवसाचे प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम

विद्यार्थी एक दिवसाचे प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम  शिक्षक दिनाचे औचित्य साधून चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज या महाविद्यालयात ‘एक दिवस विद्यार्थ्यांचा’ हा अनोखा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापकांची भूमिका पार पाडली.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

मोरवाडी ITIच्या असिफची सौदीत निवड!

मोरवाडी ITIच्या असिफची सौदीत निवड! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रशिक्षणार्थी असिफ अल्लाउद्दीन मुलानी याने आपल्या कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन 2021-23 सत्रातील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेडचा प्रशिक्षणार्थी असिफ याची सौदी अरेबियातील दमाम येथे ज्युनियर डिझायनर म्हणून निवड झाली आहे.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई - श्रेया घोषाल स्वागत, प्रास्ताविक करताना भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की,   या सांगीतिक प्रवासाचा श्वास लतादीदी आहेत, तर उच्छवास आशादीदी आणि याचे हृदय म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर आहेत. लता मंगेशकर यांना देश सन्मानाने दीदी म्हणतो तसेच आता श्रेया घोषाल या आमच्या "छोटी दीदी" आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात कार्यक्रम करण्यासाठी वेळ द्यावा असा आग्रह केला. याला श्रेया घोषाल यांनी देखील हात उंचावून होकार दर्शविला.
Read More...
महाराष्ट्र  पुणे  ताज्या घडामोडी 

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत आहे. अधिकृत परवानगीशिवाय अशा प्रकारे पोलिसांची ओळख दर्शविणे नियमबाह्य आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाई केली जात आहे.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा चऱ्होली: अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज, चऱ्होली येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला  लेफ्टनंट कर्नल अमोल धुमाळ, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक सचिन तापकीर, माजी नगरसेविका विनया तापकीर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अतुल काळजे, माजी संचालक प्रवीण काळजे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळजे, संतोष पठारे, गणेश तापकीर, सोमनाथ घारे, सतीश पठारे आणि भाऊसाहेब रासकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  ताज्या घडामोडी 

यंदा महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार!

यंदा महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार!  पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने दिवाळीचा प्रथा बोनस व सानुग्रह अनुदान देण्यासाठी पाच वर्षांचा करारनामा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कामगार कल्याण मंडळाने स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर केला. या मागणीसाठी आमदार शंकर जगताप यांनीही पुढाकार घेत प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  संपादकीय  राजकीय 

पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी-चिंचवड चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पाठपुराव्याला यश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्यास नकार देणाऱ्या निर्णयाला अखेर मवाळ भूमिका घेत, ओला कचरा पूर्ववत उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More...
पिंपरी-चिंचवड  राजकीय 

पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप

पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक असा अभिनव व समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांना १००० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.
Read More...

Advertisement