Category
ताज्या घडामोडी
महाराष्ट्र  पुणे  ताज्या घडामोडी 

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत आहे. अधिकृत परवानगीशिवाय अशा प्रकारे पोलिसांची ओळख दर्शविणे नियमबाह्य आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर कारवाई केली जात आहे.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  ताज्या घडामोडी 

चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा

चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा वीज ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे, लोडशेडिंगचे नियोजन, स्वतंत्र एजन्सीमार्फत कचऱ्याची विल्हेवाट, तसेच पाणीपुरवठा आणि पोलीस प्रशासनाशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  ताज्या घडामोडी 

‘नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर’साठी भूसंपादन ‘मार्किंग’ सुरू! 

‘नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर’साठी भूसंपादन ‘मार्किंग’ सुरू!  नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा केवळ वाहतूक कोंडी सोडविणारा प्रकल्प नसून पुणे–पिंपरी-चिंचवड–चाकण–खेड या संपूर्ण औद्योगिक पट्ट्याच्या विकासाला गती देणारी महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. या मार्गामुळे नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण आणि खेड परिसरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  ताज्या घडामोडी 

यंदा महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार!

यंदा महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार!  पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने दिवाळीचा प्रथा बोनस व सानुग्रह अनुदान देण्यासाठी पाच वर्षांचा करारनामा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कामगार कल्याण मंडळाने स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर केला. या मागणीसाठी आमदार शंकर जगताप यांनीही पुढाकार घेत प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
Read More...
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे  ताज्या घडामोडी 

वाहतूक कोंडीमुक्त PMR साठी एकत्रित प्रयत्न

वाहतूक कोंडीमुक्त PMR साठी एकत्रित प्रयत्न भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून ‘अनलॉग हिंजवडी’, पिंपरी-चिंचवड गृहनिर्माण सोसायटी महासंघ (फेडरेशन), फोरम फॉर आयटी एम्प्लॉई, चाकण एमआयडीसी उद्योजक संघटना आणि ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत सविस्तर बैठक घेण्यात आली.
Read More...