Category
Mahayuti'
पुणे  राजकीय 

'अमोल कोल्हे मतदारांना गृहीत धरून वागत आहेत'; आढळरावांचा टोला

'अमोल कोल्हे मतदारांना गृहीत धरून वागत आहेत'; आढळरावांचा टोला शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचाराणे वेग घेतला आहे. या मतदारसंघात वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. खासदारकीचा मधूनच राजीनामा द्यायची घाईपण आणि निवडणूक आल्यावर ती लढविण्याची हौसपण आणि आता निवडणुकीसाठी बाळसंही आलं, असं वागून मतदारांना गृहीत धरण्याचा प्रकार डॉ. अमोल कोल्हेंकडून सुरू आहे. आता मतदार त्यांना धडा शिकवतील, असे प्रतिपादन महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चाकण येथे केले.
Read More...
पुणे  राजकीय 

पुण्यात भाजपाच्या ‘‘दवंडी’’ची चर्चा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक सभे पुणेकरांना निमंत्रण!

पुण्यात भाजपाच्या ‘‘दवंडी’’ची चर्चा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक सभे पुणेकरांना निमंत्रण! आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात जोरदार प्रचार सभा होत आहेत. याच अनुषंगाने उद्या पुण्यात नरेंद्र मोदी यांची राज्यातील महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आता पुण्यात पारंपारिक पद्धतीने दवंडी देऊन आमंत्रण दिलं जात आहे. त्यामुळे याची सध्या जोरदार चर्चा आहे.
Read More...

Advertisement