Category
Narendra Modi'
पुणे  राजकीय 

पुण्यात भाजपाच्या ‘‘दवंडी’’ची चर्चा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक सभे पुणेकरांना निमंत्रण!

पुण्यात भाजपाच्या ‘‘दवंडी’’ची चर्चा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक सभे पुणेकरांना निमंत्रण! आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात जोरदार प्रचार सभा होत आहेत. याच अनुषंगाने उद्या पुण्यात नरेंद्र मोदी यांची राज्यातील महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आता पुण्यात पारंपारिक पद्धतीने दवंडी देऊन आमंत्रण दिलं जात आहे. त्यामुळे याची सध्या जोरदार चर्चा आहे.
Read More...
पुणे  राजकीय 

आढळराव पाटील गुरुवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज, महायुतीचे दमदार शक्तिप्रदर्शन..!

आढळराव पाटील गुरुवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज, महायुतीचे दमदार शक्तिप्रदर्शन..! पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी जाहीर सभा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (ए) महायुतीच्या वतीने शिवाजीराव आढळराव पाटील गुरुवारी (23 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल आहेत. याचबरोबर पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानुसार उद्या महायुतीकडून पुण्यात मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. 
Read More...

Advertisement