Category
Shivaji Adarrao Patil
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज त्यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव यांनी हडपसर मतदार संघात विविध ठिकाणी भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांचा मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता हडपसर विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव अढळराव पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळेल, असा विश्वास माधुरी आढळराव यांनी व्यक्त केला. भोसरीमधील बाईक रँलीत तरुणांचा मोठा सहभाग
Published On
By Manisha Thorat- Pisal
महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदार संघात रँली काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात शिवाजीदादा यांचे स्वागत करण्यात आले. रँलीमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसत होता. महिला व तरुणींनी आढळराव पाटील यांचे औक्षण केले. युवक-युवतींनी शिवाजीदादा यांच्यावर पुष्पवृष्टि केली. यावेळी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करण्यात आली. श्री साई द्वारकामाई सेवा समिती देवस्थान येथे दर्शन घेत भोसरी येथील नेहरुनगरमधील हाँकी स्टेडियम येथून रँलीस सुरवात करण्यात आली. उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विविध पदाधिकारी व नागरिकांच्या घरी भेट देत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात उमेदवार आढळराव पाटील यांचे स्वागत केले. कणखर आढळराव पाटील चिमुकल्याच्या शुभेच्छांनी झाले भावुक..!
Published On
By Manisha Thorat- Pisal
पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ सक्रिय राजकारणात असणारे त्याचबरोबर एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून जनतेने निवडून दिलेले कणखर व कट्टर नेतृत्व म्हणून शिवाजी आढळराव पाटील यांना महाराष्ट्र ओळखतो. त्याच जोरावर ते यंदाची शिरूर लोकसभेची निवडणूक पुन्हा लढवत आहेत.