Category 
Shirur Lok Sabha Election
                             <% catList.forEach(function(cat){ %>                                 <%= cat.label %>                              <% }); %>                                                         
                                                 <%- node_title %>
Published On 
                             By <%= createdBy.user_fullname %>
                         <%- node_title %>
Published On 
                                                         By <%= createdBy.user_fullname %>
                         <% if(node_description!==false) { %>                                                                                  <%= node_description %>                         
                         <% } %>                                                  <% catList.forEach(function(cat){ %>                             <%= cat.label %>                          <% }); %>                         
                                                 Read More...                                             विद्यमान खासदार ‘पार्टटाइम राजकारणी..’; आढळराव पाटलांचा कोल्हेंना खोचक टोला
Published On 
                         By Manisha Thorat- Pisal
                     
                         गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता काही दिवसात थंडावणार आहेत. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचारात चांगलाच जोर घेतला आहे. अशातच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आढळराव पाटलांनी कोल्हेंवर जोरदार टिका केली आहे.                    अभिनेता अमोल कोल्हे हे स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात : शिवाजीराव आढळराव पाटील
Published On 
                         By Manisha Thorat- Pisal
                     
                         सर्वात प्रतिष्ठेची लढत होऊ पाहत असलेल्या शिरूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरदार सुरू केला आहे.