Category
Mahavikas Aghadi
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... 'अमोल कोल्हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत सुटले'; आढळराव पाटील
Published On
By Manisha Thorat- Pisal
गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक ऐवजी शिरूरमधून उमेदवारी देण्याबाबत डोक्यात होतं. मात्र भुजबळांनी नकार दिल्याने त्याठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असा दावा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यावर आता आढळराव पाटील यांनी कोल्हेंवर पलटवार केलाय. आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची 'या' कार्यकर्त्यांनी घेतली शपथ
Published On
By Manisha Thorat- Pisal
शिरूर लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारासाठी जोरदार तयारी केलेली आहे. शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील अशी या मतदारसंघात लढत होत आहे. जुन्नर तालुक्यात प्रचार करत आसतान शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची शपथ घेण्यात आली आहे. "अमोल कोल्हे राजकारणातील दुसरे संजय राऊत", आढळरावांनी कोल्हेंना डिवचलं
Published On
By Manisha Thorat- Pisal
संपुर्ण देशात एव्हाना राज्यात लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारा शिगेला पोहचला आहे. अशातच विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होतांना दिसत आहे. अशातच एका पत्रकार परिषदेत संजय राऊतांचा उल्लेख करत अमोल कोल्हे यांच्यावर आढळरावांनी चांगलीच फिरकी घेतली आहे.