Category
Maharashtra Cosmopolitan Education Society
महाराष्ट्र  पिंपरी-चिंचवड  पुणे 

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान अल्पसंख्य समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विद्यापीठ स्थापन करुन शैक्षणिक योगदान दिल्याबद्दल डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांना डॉ कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते, माजी आमदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत रविवारी राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.  
Read More...

Advertisement